?आमची माती आमची माणसं?

?आमची माती आमची माणसं?

"आमची माती आमची माणसं" हा महाराष्ट्रभरातील शेतकरी, कृषीप्रेमी आणि ग्रामीण बांधवांसाठी तयार केलेला उपयुक्त ग्रुप आहे. येथे शेतीसंबंधी सर्व प्रकारची माहिती सोप्या भाषेत शेअर केली जाते. पिके, बियाण्यांचे प्रकार, योग्य पेरणी तंत्र, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, पशुपालन, जनावरांच्या आजारांची माहिती, त्यांच्या निगा–राखण, तसेच विविध शासकीय योजना यांचे अपडेट्स सदस्यांना नियमित मिळतात. शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान, आधुनिक कृषी पद्धती आणि हवामान अंदाज याची माहितीही वेळोवेळी दिली जाते. या ग्रुपचा उद्देश महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकमेकांशी जोडणे, अनुभव शेअर करणे आणि कृषी क्षेत्रात मदत करणारे विश्वासार्ह मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व ग्रामीण लोकांनी या ग्रुपमध्ये सहभागी व्हावे. Aamchi Maati Aamchi Maansa ha Maharashtra madhil shetkari, krushi-premi ani grammeen lokansathi tayar kela गेलेला upyogi WhatsApp group aahe. Ya groupmadhe sheti sambandhit sarva mahiti jase ki—pikanchi mahiti, bIyane, perani margadarshan, khat vyavasthapan, kid-nivaran tips, poshupalan updates, ani janavaranche aajar yanchi sakhali mahiti milte. Sarkari yojana, sheti subsidy, havaman andaj, modern sheti methods ani agriculture updates hi regular share kele jatat. Ya groupcha main uddesh shetkaryanna ekatra aanne, ekmekanna madat karne, ani sheti shetratil yogya margadarshan pahun dene ha aahe. Maharashtratil sarva shetkari ani grammeen bandhavanni ya groupmadhe join karave.

The WhatsApp group ?आमची माती आमची माणसं? is a Marathi WhatsApp group. It is a Argiculture WhatsApp group, and is a India WhatsApp group. To join this group click on 'Join Group' Button.

Join Group

Related Groups

All Right Reserved - 2024 GroupGodown

?आमची माती आमची माणसं? | Join WhatsApp Group | Group Godown