मधुमेह & नशा मुक्तभारत अभियान 1

मधुमेह & नशा मुक्तभारत अभियान 1

ग्रुप चा उद्देश आरोग्य हीच खरी धन संपदा एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याच े रक्षण करणे आण ि आजारी पडल्यावर त्याचे विकार दूर करणे हे आयुर्वेदाच े मुख्य ध्येय आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे निरोगी जीवनान े प्राप्त होतात, हे ऋषीमुनींना माहीत होते, म्हणूनच त्यांनी आत्म्याच्या शुद्धीबरोबरच शरीर शुद्धी आण ि आरोग्यावर विशेष भर दिला. आरोग्य, अणि समर्थ सोशल फाउंडेशन च्या मधुमेह मुक्ति, व्यसनमुक्ती तसेच रोगमुक्ति अभियाना बद्दल माहिती देऊन समाजाला जागरूक करणे. टीप - ज्या लोकांना समाजसेवेची आवड आह े व ज्यांना समाज सेवा करता करता आर्थिक मोबदलाही मिळवण्याची ज्यांची इच्छा आहे अशा इच्छुक लोकांनी नक्की संपर्क करा. राज्यस्तरीय मधुमेह मुक्ती व व्यसनमुक्ती धूत पुरस्कार प्राप्त संपर्क - 8452080383 विलास मुं. शंभरकर

The WhatsApp group मधुमेह & नशा मुक्तभारत अभियान 1 is a Marathi WhatsApp group. It is a Health/Beauty WhatsApp group, and is a India WhatsApp group. To join this group click on 'Join Group' Button.

Join Group

Related Groups

All Right Reserved - 2024 GroupGodown