
हसा आणि हसवा 😁
Marathi comedy whatsapp group. हा एक मराठी विनोदी whatsapp ग्रुप आहे. यामध्ये विनोदाशिवाय दुसरे काहीही टाकू नका. विनोदी लेख, विनोदी व्हिडीओ चालतील. विनोदी इमेज, मीम्स टाकू शकता. विनोद फक्त शाकाहारी असावेत. मांसाहारी विनोद इथे चालणार नाहीत. अश्लील व्हिडीओ, अश्लील मेसेज, धार्मिक मेसेज, राजकीय मेसेज पाठवणाऱ्यांना ग्रुपमधून बाहेर काढले जाईल. ग्रुपमधील महिलांना त्रास देऊ नये. असे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. सर्वांचा सन्मान करावा. तसेच कुणाची बदनामी करणारे मेसेज टाकू नयेत.
The WhatsApp group हसा आणि हसवा 😁 is a Marathi WhatsApp group. It is a Comedy/Funny WhatsApp group, and is a India WhatsApp group. To join this group click on 'Join Group' Button.



